बॉलिवूडची ही मुस्लिम अभिनेत्री लालबाग राजाच्या चरणी, नेटकऱ्यांकडून ट्रोल
27 August 2025
Created By: मयुरी सर्जेराव
सर्वांनी बाप्पाचं स्वागत मोठ्या थाटामाटात केलं
मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा हे भक्तांचे मुख्य आकर्षण नेहमीच राहिलं आहे
लालबागच्या राजाचे वैभव पाहण्यासाठी अनेक स्टार येतात
बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचा देखील लालबागच्या राजाच्या दरबारात पोहोचली
नुसरतने हातात नारळ घेऊन लालबाग राजाचे आशीर्वाद घेतले. राजाच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना केली
लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर नुसरत खूप आनंदी दिसत होती. तिने सोशल मीडियावर पोस्टही केली
पण अनेकांनी नुसरतला व्हीआयपी दर्शनासाठी ट्रोल केले आहे.
स्वयंपाकघरात चुकूनही उलट्या ठेवू नका या वस्तू; अन्यथा वाद,कटकट अन् आर्थिक तंगीचा त्रास होऊ शकतो
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा