14 october 2025
Created By: Atul Kamble
ही नात आहे बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्री नूतन यांची, आजीला मिळालेल्या सिने आयकॉन अवॉर्डला घेण्यासाठी ती फिल्मफेअरला पोहचली होती.
नूतन यांच्या नातीचे नाव प्रनूतन बहल आहे. ती देखील अभिनय क्षेत्रात आहे
नूतन यांचा मुलगा मोहनीश बहल देखील इंडस्ट्रीतील चांगला अभिनेता आहे.
प्रनूतन फिल्मेफेअर पुरस्कार सोहळ्यात आपल्या वडीलांसोबत पोहचली होती
या पुरस्कार सोहळ्यात तिने परिधान केलेल्या साडीवर नूतन यांच्या गाजलेल्या चित्रपटांची नावे होती
बंदिनी, सुजाता, मेरी जंग, सीमा, मिलन, मैं तुलसी तेरे आंगन की आदी नावे प्रनूतनच्या साडीवर होती
ही सर्व नावे नूतन यांच्या गाजलेल्या चित्रपटांची आहे. त्यात त्यांनी सुंदर अभिनय केलेला होता
प्रनूतन बहल हिने तिच्या करीयरची सुरुवात २०१९ रोजी आलेल्या नोटबुक चित्रपटातून केला
या चित्रपटाला बॉलीवूड अभिनेता सलमान याने प्रोड्युस केले होते.
या चित्रपटाला बॉलीवूड अभिनेता सलमान याने प्रोड्युस केले होते. प्रनूतन हीने तिच्या अभिनयाची कमाल ओटीटीवरही दाखवलेली आहे