न्यासा देवगन ही प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे

अजय देवगन आणि काजोलची ती मुलगी

ती धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकलीय

ही देशातील सर्वात महागडी शाळा आहे

नंतर ती उच्च शिक्षणासाठी सिंगापूरला गेली

सध्या ती स्वित्झर्लंडमधील कॉलेजमध्ये शिकतेय

ग्लिओन इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्यूकेशनमध्ये ती शिकतेय

या कॉलेजची वार्षिक फी दीड कोटी आहे