बाप रे!  साऊथच्या या अभिनेत्रींकडे आहे इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्सची फौज

10 January 2024

Created By : Mahesh Pawar

इंस्टाग्रामवर रश्मिका मंदाना हिला सर्वाधिक म्हणजे 41 मिलियन लोक फॉलो करतात.

समंथा रुथ प्रभू हिचे इंस्टाग्रामवर 31.3 मिलियन फॉलोअर्स आहेत.

काजल अग्रवाल हिला इंस्टावर 27 मिलियन लोक फॉलो करतात.

पूजा हेगडेचे 25.9 मिलियन फॉलोअर्स आहेत.

श्रुती हसनचे 24.5 मिलियन फॉलोअर्स आहेत.

कीर्ती सुरेश हीचे  सोशल मीडियावर 17.2 दशलक्ष चाहते आहेत.

राशी खन्ना हिचे 10.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.

8.1 दशलक्ष चाहत्यांसह साई पल्लवी आठव्या क्रमांकावर आहे.

लेडी सुपर स्टार म्हणून प्रसिद्ध नयनताराला 7.2 मिलियन लोक फॉलो करतात.

अनुष्का शेट्टी 6.6 मिलियन फॉलोअर्ससह दहाव्या स्थानावर आहे.

जया बच्चनने लगावली मुलगी श्वेता बच्चन हिला थप्पड... कारण...