57 वर्षाच्या झाला अरबाज खान, पत्नी शूरा खान हिने पोस्ट शेअर करत...

Created By: Shital Munde

4 August 2024

अरबाज खान हे सध्या सतत चर्चेत असणारे नाव आहे

अरबाज खानने शूरा खान हिच्यासोबत काही दिवसांपूर्वीच लग्न केले

आज अरबाज खानचा वाढदिवस असून शूरा खानने खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली

शूरा खानच्या या पोस्टवरून दोघांमधील प्रेम स्पष्ट दिसत आहे

शूरा खानसोबतच्या लग्नानंतर अरबाजचा हा पहिल्याच वाढदिवस आहे

वाढदिवस साजरा करण्यासाठी अरबाज आणि शूरा हे विदेशात गेले आहेत

आता शूराची पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे