करियरच्या सुरुवातीपासून अमिताभ बच्चन यांनी अनेक मित्र जमवले. पण एका मित्रासोबत त्यांची मैत्री तुटली.

5th July 2024

Created By: Dinanath Parab

एकवेळ कादर खान हे अमिताभ  बच्चन यांचे जवळचे, खास मित्र होते.

5th July 2024

Created By: Dinanath Parab

अमिताभ हिरो तर कादर खान विलन.  त्यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलं.  दोघांमध्ये खूप घट्ट मैत्री होती.

5th July 2024

Created By: Dinanath Parab

एकदा कादर खान स्टोरी घेऊन प्रोड्युसरला भेटायला गेले. त्यांनी कादर खान यांना सरजीना भेटण्याचा सल्ला दिला. त्यांनी विचारलं सरजी कोण आहे?

5th July 2024

Created By: Dinanath Parab

प्रोड्युसर म्हणाला अमिताभ बच्चन. कादर म्हणाले तो तर अमित आहे. सर जी कधीपासून झाला. कादर कधीच अमिताभला अमितजी, सरजी बोलावलं नाही. त्याची किंमत त्यांना चुकवावी लागली.

5th July 2024

Created By: Dinanath Parab

गंगा जमुना सरस्वतीची अर्धी स्टोरी कादर यांनी लिहिलेली. पण त्यांना अर्ध्यावरुन फिल्ममधून बाहेर करण्यात आलं. खुदा गवाहमधून सुद्धा बाहेर केलं. 

5th July 2024

Created By: Dinanath Parab

कादर खान यांनी एका मुलाखतीत त्यांच्या मैत्रीचा खुलासा केला. ते फक्त अभिनेतेच नाही, तर फिल्म रायटर सुद्धा होते. 

5th July 2024

Created By: Dinanath Parab