ओरी आणि सलमान खानचे फोटो तूफान व्हायरल

10 November 2023

Created By: Shital Munde 

ओरी हा सध्या खूप जास्त चर्चेत आहे

ओरीचे बाॅलिवूड अभिनेत्रींसोबत फोटो व्हायरल होतात

ओरी हा कोट्यावधी संपत्तीचा मालक आहे

ओरी हा फक्त अभिनेत्रीच नाही तर अभिनेत्यांसोबत क्लोज आहे

ओरी आणि सलमान खान चांगले मित्र आहेत

नुकताच ओरी आणि सलमान खानचे काही फोटो व्हायरल झाले

ओरी याचे खरे नाव ओरहान अवतरमणी आहे