ना चित्रपट ना अभिनय तरीही 'हे' दोघे करतात सोशल मीडियावर हवा

30 November 2023

Created By: Shital Munde 

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दोन नावे तूफान चर्चेत आहेत 

विशेष म्हणजे या दोघांनीही एकही चित्रपट केला नाहीये 

सोशल मीडियावर या दोघांची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते

ओरी हा सध्या तूफान चर्चेत असलेले नाव आहे 

उर्फी जावेद हे देखील कायमच चर्चेत असणारे नाव आहे 

दोघांचीही सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फाॅलोइंग बघायला मिळते 

काही दिवसांपूर्वीच ओरी बिग बाॅसमध्ये गेला होता