राघव चड्ढा याच्याबद्दल परिणीती चोप्राचे मोठे विधान, म्हणाली, 2023 पासून...
03 July 2024
Created By: Shital Munde
राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा हे कायमच चर्चेत असतात
नुकताच एका सेशनमध्ये परिणीतीने राघव चड्ढाबद्दल मोठे भाष्य केले आहे
या सेशनमध्ये चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना परिणीती दिसली
यावेळी एका युजर्सने म्हटले की, 2021 पासून तिला राघववर क्रश आहे
यावर परिणीतीने उत्तर देत लिहिले की, तिला 2023 पासून राघववर क्रश आहे
परिणीती चोप्रा आणि राघवचे राजस्थानमध्ये लग्न झाले
विशेष म्हणजे अत्यंत खास पद्धतीने हा विवाहसोहळा झाला