परिणीती चोपडा आणि राघव चड्ढा आज लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, राघव चड्ढांची संपत्ती 50 लाख रुपये आहे. 

तर परिणीती हिची महिन्याची कमाईच 40 लाखाहून अधिक आहे.

म्हणजे नवऱ्यापेक्षा परिणीतीची कमाई कितीतरी पटीने अधिक आहे.

परिणीतीची एकूण संपत्ती 60 कोटी आहे. 

परिणीतीकडे मुंबईत सी-फेसिंग अपार्टमेंट आहे. महागड्या गाड्या आहेत.

परिणीतीला इन्व्हेस्टमेंट बँकर व्हायचं होतं. पण ती सिनेमात आली.

तिच्याकडे बिझनेस, फायनान्स आणि इकॉनॉमिक्सची डिग्री आहे.