बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत ठुमके मारताना दिसली जान्हवी कपूर, सुशीलकुमार शिंदे यांचा...
20 July 2024
Created By: Shital Munde
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात धमाका करताना जान्हवी कपूर दिसली
विशेष म्हणजे या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले
एका व्हिडीओमध्ये जान्हवी कपूर ही शिखर पहाडियासोबत धमाकेदार डान्स करताना दिसली
जान्हवी कपूर आणि शिखरला डान्स करताना पाहून सारा अली खानही हैराण झाली
या लग्नातील आता काही खास व्हिडीओ पुढे येताना दिसत आहेत, शिखर पहाडिया सुशीरकुमार शिंदेचा नातू आहे
जान्हवी कपूर ही लवकरच शिखर पहाडियासोबत लग्न करणार असल्याचे सांगितले जातंय
नेहमीच जान्हवी कपूर आणि शिखर पहाडिया हे एकत्र स्पॉट होताना दिसतात