आठ वर्ष लहान अभिनेत्रीला करतोय 'हा' अभिनेता डेट, थेट कॅमेऱ्यासमोरच किस घेत... .

Created By: Shital Munde

24  August 2024

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहेत  .

मध्यंतरी चर्चा होती की, तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांचे ब्रेकअप झाले .

सततच्या ब्रेकअपच्या चर्चांवर यांनी भाष्य करणे देखील टाळले .

आता नुकताच करण कुंद्रा आणि तेजस्वीचे काही फोटो आणि एक व्हिडीओ व्हायरल होत आहेत .

व्हिडीओमध्ये चक्क कॅमेऱ्यासमोर करण कुंद्रा तेजस्वीचे किस घेताना दिसतोय .

यानंतर काही वेळ काय सुरू आहे हे तेजस्वी प्रकाश हिला देखील कळत नाही .

तेजस्वी आणि करण यांची जोडी प्रेक्षकांना जबरदस्त आवडते .