करोडपती बिझनेसमॅन डेट करतंय क्रिती सनॉन, 'ते' फोटो व्हायरल, म्हणाली, लग्नासाठी..

11 May 2024

Created By: Shital Munde

अभिनेत्री क्रिती सनॉन ही सध्या तिच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत दिसतंय

क्रिती सनॉन ही करोडपती बिझनेसमॅनला डेट करत असल्याचे सांगितले जातंय

हेच नाही तर यांचे काही फोटोही सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसले

क्रिती सनॉन ही लंडनमधील बिझनेसमॅन कबीर बाहियाला डेट करत असल्याचे सांगितले जाते

कबीर बाहियालाचे वडील करोडपती असून त्यांची मोठी संपत्ती आहे

कबीर बाहिया हा महेंद्रसिंग धोनीचा नातेवाईक आहे , कबीर बाहिया हा महेंद्रसिंग धोनीचा नातेवाईक आहे, लग्नासाठी कसा मुलगा हवा, हे सांगताना क्रिती दिसली

अफेअरच्या चर्चांवर क्रिती सनॉन भाष्य करणे टाळले आहे