कपूर घराण्याची सून होणार अनन्या पांडे?, अखेर 'ते' फोटो आणि...
08 June 2024
Created By: Shital Munde
अनन्या पांडे आणि आदित्य राय कपूर हे एकमेकांना डेट करत आहेत
आदित्य रॉय कपूर आणि अनन्याचे ब्रेकअप झाल्याची चर्चा मध्यंतरी रंगताना दिसली
आता नुकताच चंकी पांडे आणि आदित्य रॉय कपूरचे फोटो व्हायरल झाले आहेत
विशेष म्हणजे हे फोटो गोव्यातील असल्याचे सांगितले जातंय
लोकांनी थेट जावाई आणि सासऱ्याचे फोटो म्हटले
आदित्य रॉय कपूर आणि अनन्याच्या लग्नाला होकार मिळाल्याचीही चर्चा सुरू आहे
आदित्य रॉय कपूर आणि अनन्याची जोडी चाहत्यांना आवडते