भावूक झाली ऐश्वर्या राय, मुलीला गळ्याला लावत अभिनेत्रीने...
10 September 2024
Created By: Shital Munde
अभिनेत्री ऐश्वर्या राय तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे
ऐश्वर्या राय ही मुलगी आराध्या बच्चन आणि तिच्या आईसोबत बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचली
यावेळी आराध्या बच्चन ही गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करताना दिसली
यावेळी ऐश्वर्या राय ही भावूक होताना दिसली यावेळी मुलगी आराध्या बच्चन हिला जवळ घेताना अभिनेत्री दिसली
बाप्पासमोर आराध्या बच्चन हिला हग करताना देखील ऐश्वर्या राय दिसली
यावरून हे दिसत आहे की, ऐश्वर्या आपल्या मुलीवर किती जास्त प्रेम करते
गर्दीमध्ये आपल्या मुलीला आणि आईला सुरक्षित घेऊन जाताना ऐश्वर्या राय दिसली