चक्क कारमध्येच पत्नीसोबत रोमांटिक होताना दिसला अरबाज खान, परत परत..

25 February 2024

अरबाज खानचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत

हे व्हायरल होणारे फोटो विमानतळावरील आहेत

शूरा खान पती अरबाज खानला पोहचवण्यासाठी विमानतळावर आली

यावेळी कारमधून बाहेर पडताना अरबाज वारंवार पत्नीला किस करताना दिसला

हेच नाही तर कारमधून उतरल्यावरही तो शूराजवळ जाऊन किस करताना दिसला

आता याचेच काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत 

अरबाज खान आणि शूरा हे चांगलेच चर्चेच आहेत