अभिनेत्री पूजा हेगडे हिने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. 

अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. 

आता देखील पूजाने साडीतील काही फोटो पोस्ट केले आहेत.

साडीमध्ये पूजा प्रचंड सुंदर दिसत आहे. अनेकांना अभिनेत्रीचा पारंपरिक लूक प्रचंड आवडला आहे. 

पूजा कायम वेगवेगळ्या लूकमध्ये फोटोपोस्ट करत चाहत्यांना कपल गोल्स देत असते. 

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पूजा हेगडे हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे... 

सोशल मीडियावर पूजा कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.