अभिनेत्री, मॉडल पूनम पांडे हिचं निधन झाल्याचं वृत्त आहे

तिच्या इन्स्टाग्रामवरून तशी माहिती देण्यात आलीय

सर्व्हाईकल कॅन्सरमुळे पूनमचा मृत्यू झाला

पूनमची संपत्ती 52 कोटी आहे, वांद्र्यात अलिशान फ्लॅट आहे

तिच्याकडे बीएमडब्ल्यू 5 सीरिजची सेडान कार आहे

अभिनय, मॉडेलिंगसह जाहिरातीतून ती कमाई करायची

एका सिनेमासाठी ती एक कोटी मानधन घ्यायची

इन्स्टाग्राम पोस्टमधूनही तिला लाखो रुपये मिळायचे