धर्मेंद्र-हेमा मालिनीच्या लग्नानंतर पहिल्या पत्नीचा संताप, थेट प्रकाश कौर..

02 May 2024

Created By: Shital Munde

धर्मेंद्र यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच हेमा मालिनीसोबत लग्न केले

यानंतर लोक हे धर्मेंद्र यांना वुमनायझर म्हणताना दिसले

यावर थेट धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांनी संताप व्यक्त केला होता 

प्रकाश कौर म्हणाल्या की, धर्मेंद्र यांच्या जागी दुसरे कोणी असते तरी त्याने हेच केले असते

कोणीही असते तरीही माझ्याऐवजी हेमाला निवडले असते

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नानंतर सनी देओलला मोठा धक्का बसला होता

धर्मेंद्र यांनी एक मोठा काळ चित्रपटामध्ये गाजवला आहे