प्रिती झिंटा हीने या परदेशी व्यावसायिकाशी थाटला संसार !
Created By: Atul Kamble
1 feb 2026
गालांवर खळी असलेली अभिनेत्री प्रिती झिंटा ही ५१ वर्षांची झालीय,तिने अमेरिकन व्यक्ती जीन गुडईनफ याच्याशी लग्न केलंय.
जीन हा एक अमेरिकन फायनान्शियल एनालिस्ट आहे.तो लाईमलाईट पासून दूर असतो.
जीन लॉस एंजेलिसमध्ये रहातो.आणि एका ऊर्जा कंपनीत सिनियर व्हॉईस प्रेसिडेन्ट आहे.
लॉस एंजेलिसमधील एका कॉमन फ्रेंडद्वारे दोघांची ओळख झाली होती.
प्रिती आणि जीन यांनी 29 फेब्रुवारी 2016 मध्ये लॉस एंजेलिसमध्ये खाजगी कार्यक्रमात लग्न केले.
लग्नानंतर प्रिती लॉस एंजेलिस आणि मुंबईत येत जात असते.
2O21 मध्ये सरोगेसीद्वारे त्यांना जुळी मुले झाली असून त्यांचा चेहरा अद्याप तिने दाखवलेला नाही.
प्रिती झिंटा कॅडबरी पर्कच्या जाहिरातीतून पहिल्यांदा जगासमोर आली. त्यानंतर मणी रत्नम यांच्या'दिल से'चित्रपटातून तिला पहिला ब्रेक मिळाला.
प्रिती हिचे वडील आर्मीत होते. त्यांचे अपघातात निधन झाल्यानंतर आजारी आईसोबत तिचे बालपण गेले.
एका पार्टीत पाहिल्यानंतर दिग्दर्शक शेखर कपूर यांनी तिची शिफारस मणी रत्नम यांना केली होती.
'हीरो नंबर 1', गोविंदाला या अवस्थेत पाहून चाहत्यांना धक्का