व्हिडीओने प्रिया प्रकाश वारियरचं  बदललं संपूर्ण आयुष्य, फोटो पाहून म्हणाल...

Created By: Shweta Walanj

विंक गर्लच्या एका व्हिडीओमुळे तिला नॅशनल क्रश म्हणून ओळख मिळाली. 

प्रियाच्या त्या व्हिडीओनंतर तिची सर्वत्र तुफान चर्चा रंगली.

प्रिया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. 

आता देखील प्रिया हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 

फोटोंमध्ये प्रिया प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. 

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त प्रिया हिची चर्चा रंगली आहे.