अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्नासाठी पोहोचले 'हे' VIP पाहुणे, प्रियांका चोप्रा आणि निक...

11 July 2024

Created By:  Shital Munde

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न 12 जुलै रोजी होतंय

या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे

अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्नामध्ये फक्त भारतच नाहीतर विदेशातूनही पाहुणे येत आहेत

नुकताच प्रियांका चोप्रा आणि निक जोनस हे भारतामध्ये दाखल झाले

प्रियांका चोप्रा ज्यावेळी मुंबईमध्ये येत होती, त्यावेळी पाऊस सुरू होता

एक खास फोटो प्रियांका चोप्राने शेअर केलाय

प्रियांका चोप्रा आणि निकस जोनस हे अंबानींचे VIP पाहुणे आहेत