प्रियांकाच्या क्लासी आणि बोल्ड अदा, फोटो व्हायरल
Created By: Shweta Walanj
प्रियांकाने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहे.
फोटोंमध्ये अभिनेत्री बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.
वयाच्या 42 व्या वर्षी देखील प्रियांका प्रंचड क्लासी दिसते.
प्रियांका प्रचंड फिटनेस फ्रिक आहे.
सोशल मीडियावर प्रियांका कायम सक्रिय असते.
सोशल मीडियावर प्रियांकाच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.
हे सुद्धा वाचा : सर्वच तवायफ महिलांचं आयुष्य नव्हतं सारखं..., काही महिलांना तर...