प्रियांका चोप्राच्या पतीला आहे हा गंभीर आजार
16 November 2023
Created By: Shital Munde
प्रियांका चोप्राचा पती निक जोनस आहे
लग्नानंतर निक याच्यासोबत प्रियांका विदेशात राहते
निक जोनसची मोठी फॅन फाॅलोइंग आहे
निक जोनसला टाईप 1 मधुमेह आहे
याचा खुलासा स्वत: निक याने केला
टाईप 1 मधुमेह असल्याने प्रियांका त्याची काळजी घेते
टाईप 1 मधुमेह असल्याने त्याला काही गोष्टी फाॅलो कराव्या लागतात