होळीच्या रंगात पुलकित सम्राट रोमांटिक, क्रिती खरबंदासोबत..

25 March 2024

Created By: Shital Munde 

क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट यांची यंदा ही लग्नानंतरची पहिली होळी आहे

धमाकेदार पद्धतीने दोघे होळी खेळताना दिसले

आता क्रिती आणि पुलकित यांचे होळीचे फोटो व्हायरल झाले 

पुलकित या फोटोंमध्ये क्रितीसोबत रोमांटिक होताना दिसतोय

यांचे हे फोटो आता चांगलेच व्हायरल होत आहेत 

चाहते या फोटोंवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत 

हे फोटो चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत