श्रीमंता घरची सून... राधिका मर्चंट हिचा लहंगा बनवण्यासाठी लागले 5700 तास; वैशिष्ट्ये काय?

09 March 2024

Created By: Shital Munde 

राधिका मर्चंट आणि अनंत अंबानीचे प्री वेडिंग फंक्शन गुजरातमध्ये पार पडले

या प्री वेडिंग फंक्शनसाठी विदेशातूनही पाहुणे दाखल झाले

यावेळी अंबानीच्या सूनेच्या लहंग्याकडे सर्वांच्या नजरा दिसल्या

राधिका हिने घातलेला तो लहंगा बनवण्यासाठी 5700 तास लागले 

विशेष म्हणजे या लहंग्यावर राधिकाने हिऱ्यांची ज्वेलरी देखील घातली  

राधिकाने घातलेला तो लहंगा अत्यंत महागडा आहे   

ज्याची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे