राघव आणि परिणीती यांचे लग्न होत असलेल्या ताज पॅलेसचा इतिहास आहे अत्यंत मोठा
राघव चड्ढा आणि परिणीती चोप्रा यांचे लग्न 24 सप्टेंबरला होतंय
राघव आणि परिणीती यांच्या लग्नाचे काही कार्यक्रम हे लीला पॅलेस तर
काही कार्यक्रम ताज लेक पॅलेसमध्ये पार पडतील
उदयपूरच्या ताज पॅलेसचा मोठा इतिहास बघायला मिळतो
या पॅलेसला महाराजा जगत सिंद व्दितीयने 1746 मध्ये बनवले
या पॅलेसला पहिले नाव जल महल म्हणून ओळखले जात असे
विशेष म्हणजे हे पॅलेज पूर्ण मार्बलने तयार करण्यात आलंय
विशेष म्हणजे हे पॅलेज पूर्ण मार्बलने तयार करण्यात आलंय