राज कुंद्रा जेलमध्ये असताना शिल्पा शेट्टीला मुलाने विचार 'हा' मोठा प्रश्न, अभिनेत्रीने..

28 February 2024

Created By: Shital Munde 

2021 हे वर्षे शिल्पा शेट्टीच्या कुटुंबियांसाठी फार वाईट ठरले

 

काही महिने शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा जेलमध्ये होता

 

नुकताच आता राज कुंद्राने मोठा खुलासा हा केलाय

 

राज कुंद्रा म्हणाला की, जेलमध्ये गेलो तेंव्हा माझा मुलगा वियान 10 वर्षाचा होता

 

तो सतत शिल्पाला विचारत होता की, पापा कधी येणार 

 

त्यावर शिल्पाने त्याला सांगितले की, ते काही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी गेले आहेत

 

त्यांचे काम झाले की, ते परत आपल्याकडे येतील