अभिषेक बच्चन यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे.

30 December 2023

मुलाखतीत अभिषेक बच्चन यांनी 2000 मधील राकेश ओम प्रकाश मेहरा एक किस्सा सांगितला.

राकेश ओम प्रकाश मेहरा 'समझौता एक्सप्रेस' चित्रपटाची कथा घेऊन अमिताभ बच्चन यांच्याकडे आले. 

अमिताभ बच्चन यांची प्रॉडक्शन कंपनीने ABCL हा चित्रपट करावा, असे राकेश त्यांनी सांगितले.

अमिताभ बच्चन यांनी स्क्रिप्ट वाचून स्क्रिप्ट बकवास असल्याचे म्हटले.

अमिताभ यांच्या या वक्तव्याचा मेहरा यांना राग आला आणि घरी येऊन त्यांनी पूर्ण दारुची बॉटल संपवली.

मेहरा यांनी नंतर 'अक्स' चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली. त्या चित्रपटात अमिताभ यांची प्रमुख भूमिका आहे.