अभिनेत्री राखी सावंत बिंधास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे...

24 March 2024

तिच्या प्रोफेशनसोबतच पर्सनल लाईफमधील गोष्टींवरही व्यक्त होते

रिंकूचा मोठा चाहता वर्ग आहे

या दोघांच्या लग्नावर राखीने एक पोस्ट शेअर केलीय

हा फोटो राखीने शेअर केलाय, पाहून पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल!

राखीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत

 नेटकऱ्यांनी आदिलचं नाव घेतलंय, त्यावर राखीनेही हसून कमेंट केलीय

रणवीर सिंहने केलं वैदेही परशुरामीचं कौतुक; म्हणाला, तू तर...