रकुल प्रीत सिंगची लग्नपत्रिका व्हायरल, अभिनेत्रीचे लग्न थेट..

12 February 2024

रकुल प्रीत सिंग सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे

रकुल प्रीत सिंगची लग्नपत्रिका व्हायरल होत आहे

रकुल प्रीत सिंगची लग्नपत्रिका व्हायरल होत आहे

गोव्यामध्ये रकुल प्रीत सिंगचे लग्न पार पडणार आहे

21 फेब्रुवारी 2024 रोजी रकुल प्रीत सिंगचे लग्न गोव्यात आहे 

रकुल प्रीत सिंग ही जैकीसोबत लग्न करत आहे

या विवाहसोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे