'ॲनिमल' सिनेमा ओटीटीवर लवकरच होणार प्रदर्शित

Created By: Shweta Walanj

रणबीर कपूर स्टारर 'ॲनिमल' सिनेमा सिनेमाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली. 

 'ॲनिमल' सिनेमा कधी ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित होईल याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

रिपोर्टनुसार, 26 जानेवारी रोजी 'ॲनिमल' सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 

चाहत्यांनी नेटफ्लिक्सवर घरबसल्या सिनेमा पाहता येणार आहे. 

'ॲनिमल' सिनेमा 3 तास 21 मिनिटांचा आहे. ओटीटीवर सिनेमा पाहण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो असं देखील सांगण्यात येत आहे.

प्रदर्शनाच्या 40 दिवसांनंतर सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.