राशा थडानी म्हणजे सौंदर्याची खान, फोटो पाहून म्हणाल...
Created By: Shweta Walanj
उर्मिलाचा आज वाढदिवस असल्यामुळे सर्वत्र अभिनेत्रीच्या चर्चा रंगल्या आहे.
राशा थडानी हिने 'आझाद' सिनेमातून नुकतेच पदार्पण केलं आहे.
राशा पहिलाच सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरलाय.
सध्या राशाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राशा थडानी सध्या तुफान चर्चेत आहे.
हे सुद्धा वाचा | इस्कॉन मंदिराचा रंग फक्त पांढरा शुभ्र का असतो?