राशा थडानीच्या दिलखेच अदा, फोटो तुफान व्हायरल
Created By: Shweta Walanj
रवीना हिची मुलगी देखील आता प्रसिद्धी झोतात आली आहे.
साध्या लूकमध्ये देखील राशा सुंदर दिसते.
राशाने काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
शर्ट आणि जीन्समध्ये राशा बाहेर फिरताना दिसत आहे.
रवीना टंडन हिची लेक राशा थडानी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
रवीना हिची मुलगी देखील आता प्रसिद्धी झोतात आली आहे.
हे सुद्धा वाचा | ईशा देओलच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या नजरा हटेना