राशा थडानीच्या ग्लॅमरस लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा
01 May 2025
Created By: Shweta Walanj
अभिनेत्री रवीना टंडन हिची लेक राशा थडानी सध्या तुफान चर्चेत आहे.
राशा 'आझाद' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं
सध्या राशाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पांढऱ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत.
राशा थाडानी हिने वयाच्या 19 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
पहिल्याच सिनेमातून राशाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.
हे सुद्धा वाचा : तीर्थयात्रे दरम्यान मासिक पाळी आल्यास काय कराल? प्रेमानंद महाराज म्हणाले...