राशा थडानी ही अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी 

राशा ही आईसारखीच अत्यंत सुंदर आहे

सिनेमात नसतानाही ती इन्स्टाग्राम सेन्सेशन बनलीय

शिवाय ती आई रवीना सारखीच हुबेहुब दिसते

बॉलिवूडच्या हिरोईनपेक्षाही ती सुंदर दिसते

ती केवळ सुंदरच नव्हे तर प्रतिभाशालीही आहे

राशा लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे

अजय देवगनचा पुतण्या अमनबरोबर तिचा सिनेमा येतोय