Created By: अतुल कांबळे
11 April 2025
Created By: अतुल कांबळे
रश्मिका मंदाना तिच्या शिक्षिकेमुळे अभिनयात स्टार झाली
23 April 2025
Created By: अतुल कांबळे
'छावा' चित्रपटाच्या यशामुळे रश्मिका मंदाना पुन्हा एकदा चर्चेत आहे
पुष्पा चित्रपटाने तिला नॅशनल क्रशचे बिरुद मिळाले ते स्टारडम ती अजूनही टीकवून आहे
अत्यंत सालस आणि अगदी घरंदाज चेहरा असलेली रश्मिका 'छावा'त प्रचंड सुंदर दिसतेय
एका कन्नड चित्रपटासाठी फ्रेश चेहरा हवा होता आणि तिच्या शिक्षिकेने तिला ऑडिशनला पाठवले
रश्मिका ही पुस्तकातला किडा होती, सहज काही तरी वेगळं म्हणून तिने हा कन्नड चित्रपट स्वीकारला
हा कन्नड चित्रपट तूफान चालला आणि मग अभ्यासातली स्टार चक्क सुपरस्टार झाली
आतापर्यंत रश्मिकाचे सलग दहा चित्रपट सुपरहीट झालेले आहेत
रश्मिका हिने सलमान खान सोबत सिकंदर चित्रपटातही काम केले आहे
रस्त्यावर पडलेल्या या 6 वस्तूंना कधीही स्पर्श करु नका, सुखाला लागेल नजर