हे फूड पाहून रश्मिका स्वत:ला रोखू शकत नाही, कोणता पदार्थ तिला आवडतो?
Created By: Atul Kamble
'छावा' चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत असलेल्या रश्मिका हिला कोण ओळखत नाही
'पुष्पा' चित्रपटाने तिला नॅशनल क्रशचे बिरुद मिळाले ते स्टारडम ती अजूनही टीकवून आहे
अत्यंत सालस व्यक्तीमत्व आणि अगदी घरंदाज चेहरा असलेली रश्मिका 'छावा'त प्रचंड सुंदर दिसतेय
एका कन्नड चित्रपटासाठी फ्रेश चेहरा हवा होता आणि तिच्या शिक्षिकेने तिला ऑडिशनला पाठवले
साऊथ सुपरस्टार असलेली रश्मिका मंदाना आता पॅन इंडिया हिरोईन झाली आहे
भारताच्या हिंदी बेल्टमध्ये ती आता करोडो लोकांच्या हृदयावर राज्य करीत आहे.
रश्मिका फिटनेसबाबत खूपच जागरुक आहे, सकाळी पाणी प्यायल्यानंतर ती शहाळं किंवा ज्यूस पिते
रश्मिकाला फिटनेसची काळजी असली तरी एखाद्या दिवशी तिच्या आवडत्या पदार्थांवर ती तुटून पडते
आंब्याचं डेझर्ट तिला प्रचंड आवडतं.. हे खाण्यापासून कोणी मला रोखू शकणार नाही अशी कॅप्शन तिने लिहिलीय..
जया किशोरी यांचा वजन घटविण्याचा फंडा काय? आहारात कसा बदल केला, पाहा