रश्मिका मंदाना डीपफेक प्रकरणामुळे चांगलीच चर्चेत आलीय

आपल्या कसदार अभिनयासाठी रश्मिका मंदाना ओळखली जाते

सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणूनही ती लोकप्रिय आहे

तिच्या ग्लोइंग आणि स्पॉटलेस स्किनवर सर्वांच्याच नजरा खिळतात

मेकअपशिवायही ती आकर्षक आणि सुंदर दिसते

स्किनला हायड्रेट करण्यासाठी ती भरपूर पाणी पिते

या शिवाय ती त्वचेला व्हिटॅमिन सी सिरमही लावते

सनस्क्रीन लावूनच ती घराबाहेर पडते, तसा सल्लाही ती देते