राशा थडानी हिच्या दिलखेच अदांवर चाहते फिदा
Created By: Shweta Walanj
रवीना हिची मुलगी देखील आता प्रसिद्धी झोतात आली आहे.
रवीना टंडन हिची लेक राशा थडानी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
राशा कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
राशा लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.
राशा तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.
राशा सध्या अरहान खान याला डेट करत असल्याची चर्चा रंगत आहे.
हे सुद्धा वाचा : महिन्याला येणाऱ्या रेंटमधून अफाट पैसा कमवतात मुकेश अंबानी...