रवीना टंडन हिच्या लेकीने पोस्ट केलेत बहिणीच्या लग्नातील दिलखेच फोटो
Created By: Shweta Walanj
राशा हिने कुटुंबासोबत काही फोटो पोस्ट केले आहेत.
राशा हिने बहिणीच्या लग्नातील काही फोटो पोस्ट केले आहेत.
राशा हिने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये 'दीदी की शादी...' असं लिहिलं होतं.
सोशल मीडियावर सध्या फक्त आणि फक्त राशा हिच्या फोटोंची चर्चा रंगत आहेत.
राशा थडानी कायम सोशल मीडियावर सक्रिय असते.
राशा लवकरच बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण करणार आहे.
हे सुद्धा वाचा | साडीतच प्रचंड सुंदर दिसतेस, प्रार्थना बेहेरे हिचा साडीतील रॉयल लूक