रवीनाच्या दिलखेच अदांवर चाहते फिदा, फोटो व्हायरल

Created By: Shweta Walanj

अभिनेत्री रवीना टंडन  बॉलिवूड पासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

सोशल मीडियावर अभिनेत्री कायम स्वतःचं फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. 

आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

पारंपरिक लूक आणि निसर्गाच्या सानिध्यात अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे. 

अभिनेत्री वयाच्या 49 व्या वर्षी देखील चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसते. 

पारंपरिक ड्रेसमध्ये रवीना हिचं सौंदर्य कायम फुलून दिसतं.