रवीनाच्या नव्या लूकने वेधल्या चाहत्यांच्या नजरा
Created By: Shweta Walanj
रवीनाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रवीनाने स्वतःचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
सध्या सर्वत्र रवीनााच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
काळ्या ड्रेसमध्ये रवीनाने फोटोशूट केलं आहे.
वयाच्या 49 व्या वर्षीही अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही.
रवीनाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हे सुद्धा वाचा : सर्वच तवायफ महिलांचं आयुष्य नव्हतं सारखं..., काही महिलांना तर...