रवीना टंडन हिच्या लेकीच्या दिलखेच अदांवर चाहते फिदा
Created By: Shweta Walanj
रवीना हिची मुलगी देखील आता प्रसिद्धी झोतात आली आहे.
रवीना टंडन हिची लेक राशा थडानी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.
राशा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
अभिनेत्री नसली तरी, रवीना हिची लेक म्हणून राशा प्रचंड लोकप्रिय आहे.
अभिनेत्री नसली तरी राशा हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.
राशा कायम तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
हे सुद्धा वाचा : अभिषेक बच्चन याचा 'तो' मेसेज, भडकली राणी मुखर्जी