'दुवाओ में याद रखना...' म्हणत 21 वर्षीय अभिनेत्रीने केला मोठा खुलासा
Created By: Shweta Walanj
अभिनेत्री रीम शेख सध्या 'लाफ्टर शेफ' मध्ये दिसत आहे.
शोमध्ये रीम आणि जन्नत झुबेर यांच्या जोडी हीट होत आहे.
पण रीम सध्या आजारी आहे. अभिनेत्री हेल्थ अपडेटही शेअर केली आहे.
वातावरणामुळे रीमची प्रकृती खालावली आहे. रीमला इंफेक्शन झालं आहे.
पोस्ट करत अभिनेत्री 'दुवाओ में याद रखना...' असं म्हणाली आहे.
अभिनेत्री रीम शेख सध्या 'लाफ्टर शेफ' मध्ये दिसत आहे.
हे सुद्धा वाचा : सर्वच तवायफ महिलांचं आयुष्य नव्हतं सारखं..., काही महिलांना तर...