जामनगर पोहचली 11 हजार करोड रूपयांची मालकीन असलेली रिहाना, अंबानी परिवार..

28 February 2024

Created By : Shital Munde

अनंत आणि राधिका यांच्या लग्नाची जोरदार तयारी झालीये

अनंत आणि राधिकाच्या लग्नाला विदेशातून काही कलाकार दाखल झाले आहेत

जगभरात प्रसिद्ध असलेली रिहाना देखील जामनगरमध्ये दाखल झाली

रिहानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

अनंत आणि राधिकाच्या लग्नात रिहाना ही परफाॅर्म करताना दिसेल

11 हजार करोड रूपयांची मालकीन रिहाना आहे

रिहानाची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फाॅलोइंग आहे