करीना कपूरला सलमानने थेट म्हटले, चुकीच्या खानसोबत तू लग्न केले, थेट..

12 February 2024

करीना कपूर खान आणि सैफ अली खान नेहमीच चर्चेत असतात

करीना कपूर आणि सैफ अली खानला दोन मुलं देखील आहेत

सलमान खानने थेट करीनाला म्हटले होते की, तू चुकीच्या खानसोबत लग्न केले

बिग बाॅसमध्ये प्रमोशनसाठी ज्यावेळी करीना आली होती, त्यावेळी सलमानने तिला म्हटले होते

आता सलमान खानच्या या विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे

सलमान खान आणि करीनाने अनेक हिट चित्रपट केले आहेत

सलमान आणि करीनाच्या जोडीला प्रेक्षकांचे कायमच प्रेम मिळताना दिसते