ऐश्वर्या राय नव्हे तर 'या' अभिनेत्रीच्या बहिणीच्या प्रेमात होता सलमान खान, घरच्यांना..

09 May 2024

Created By: Shital Munde

सलमान खान याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे

सलमान खान हा एका मुलीच्या प्रेमात वेडा होता

याबद्दलचा खुलासा सलमानचा भाऊ अरबाज खानने केला

अभिनेत्री अनुराधा पटेलची बहीण शाहिन जाफरीच्या प्रेमात सलमान होता

तीन वर्षे दोघांनी एकमेकांना डेट देखील केले, याबद्दल दोघांच्या घरच्यांना देखील माहिती होते 

या दोघांची पहिली भेट ही काॅलेजमध्ये झाली

सलमान खान शाहिन जाफरीवर खूप प्रेम करत