सानिया मिर्झा हिच्याकडून करुन घ्यायचंय महत्त्वाचं काम?  

Created By: Shweta Walanj

सानिया फक्त उत्तम टेनिसपटू नाहीतर, तिच्या फॅशन सेन्सची देखील चर्चा होत असते. 

सानिया भारतातील सर्वात श्रीमंत महिला खेळाडू आहे. पण सानिया बद्दल काही गोष्टी फार कमी लोकांना माहिती आहेत. 

रिपोर्टनुसार, सानिया एका जाहिरातीसाठी 60 ते 75 लाख रुपये मानधन घेते. 

सानिया सोशल मीडियावर अनेक प्रॉडक्टचं प्रमोशन करते. ज्यासाठी सानिया मोठी रक्कम आकारते.

सानिया मिर्झा हिची नेटवर्थ 26 मिलियन डॉलर आहे.  म्हणजे सानिया हिच्याकडे जवळपास 210 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

सध्या सानिया शोएब मलिक याच्यासोबत झालेल्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे.