घटस्फोटानंतर सानिया मिर्झा हिने कोणावर प्रेम केलं व्यक्त?

Created By: Shweta Walanj

घटस्फोटानंतर सानिया मिर्झा हिने कोणावर प्रेम केलं व्यक्त?

शोएब मलिक याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर सानिया सतत चर्चेत आहे. 

घटस्फोटानंतर शोएबने तिसरं लग्न केलं. त्याच्या तिसऱ्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल  झाले.

घटस्फोटानंतर सानिया कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. ती सतत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. 

आता ही एक फोटो पोस्ट करत सानिया सर्वात जास्त प्रेम कशावर आहे. हे सांगितलं आहे. 

'एक कप चाय लव्हर' असं लिहित सानिया हिने चहावर असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सानिया हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.